Ferfar #878 · जंगमवाडी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- दिपाली माधवराव शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
छगन किसनराव मुळे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे जंगमवाडी शिवारात गट नं.115 मध्ये त्यांची सादरक्षेत्र 00 हे 46 आर एवढी जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी गावातील पंचनामा,100/- रु बॉंडवर शपतपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.