सातबारा Watch

← जंगमवाडी

Ferfar #880 · जंगमवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार तथा सामायिक शेत जमीन मालक माणिक आश्रोबा शेळके,सुदामती आश्रोबा शेळके यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ.जंगमवाडी ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 83 मध्ये आहे त्या गटातील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून माणिक आश्रोबा,सुदामती आश्रोबा असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून माणिक आश्रोबा शेळके,सुदामती आश्रोबा शेळके असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 635 हा आहे