सातबारा Watch

← जंगमवाडी

Ferfar #881 · जंगमवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
63, 68
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार शेषराव दिगंबर शेळके यांनी अर्ज देऊन कळवली आहे की मौजे जंगमवाडी शिवारामध्ये त्यांची गट क्रमांक 63 व 68 मध्ये सामायिक जमीन असून त्यात दर्शना वशिष्ठ शेळके यांचे नाव चुकून सानिका वशिष्ठ शेळके असे झाले होते ते दुरुस्त करून दर्शना वशिष्ठ शेळके आपाक आई सरिता वशिष्ठ शेळके असे करण्यात यावे. यासाठी विनंती अर्ज केला आहे त्यावरून कागदपत्राची तपासणी करून सदरील फेरफार नोंद घेण्यात आली त्यांचे जूने फेरफार क्र 1,17,681,682 व 837 हे आहेत.