सातबारा Watch

← भोसा

Ferfar #2315 · भोसा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 जमिन सुनिता अनुरथ जाधव रा. भोसा ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे भोसा येथील गट क्र. 70 मध्ये त्यांची 0 हे. 80 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली. जमिन शिवानी श्याम जाधव रा. भोसा ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे भोसा येथील गट क्र. 70 मध्ये त्यांची 0 हे. 80 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.