सातबारा Watch

← भोसा

Ferfar #2319 · भोसा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 जमिन मालक निलावती विठ्ठलराव जाधव रा. भोसा ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे भोसा येथील गट क्र. 112 मध्ये त्यांचे क्षेत्र 0 हे. 80 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा, 100/-रू. बॉन्डावर शपथपत्र व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.