Ferfar #2869 · मगरुळ बु
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा मानवत , मानवत
लिहुन देणार : पांडूरंग जनार्धन भोरकडे रा. मगरुळ बु गट नंबर/ सर्वे नंबर 174, 253, 254 यांनी कॅनरा बँक मानवत यांचेकडील दस्त क्रमांक 02 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.97,गट 254 क्षेत्र 0.20,गट क्र 174 क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग जनार्धन भोरकडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 03 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.