सातबारा Watch

← मगरुळ बु

Ferfar #2874 · मगरुळ बु

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
327
Talathi
राम विठ्ठलराव घुले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : म. ग्रा. बँ मानवत लिहून घेणार : राजेभाऊ कचरुबा देशमाने यांनी ३) राजेभाऊ कचरुबा यांनी म. ग्रा. बँ मानवतचे कडुन प्रत्यकी १,००,०००/- कर्ज घेतले - 4 सर्व्हे क्रमांक : 327 तपशिल : दिनांक 17/04/2018 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक शा.मानवत चा राजेभाऊ कचरुबा देशमाने यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 1099 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दि 21/10/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.