Ferfar #2875 · मगरुळ बु
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 348
- Talathi
- राम विठ्ठलराव घुले
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026
लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा मानवत ,
लिहून देणार : लक्ष्मीबाई सुभान जाधव रा. मगरुळ बु यांनी रक्कम रुपये 188000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 348 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा मानवत यांचेकडील पत्र क्रमांक दि 21/10/ २०२६दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 188000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.