सातबारा Watch

← मगरुळ बु

Ferfar #2876 · मगरुळ बु

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
राम विठ्ठलराव घुले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 दत्ता मुरलीधर गिरी यांनि अर्ज व 100 रु चा बॉन्ड पेपरवर शपथ पत्र लिहून दिलेवरून मौजा मंगरूळ बुदुरूक येथील गट क्र.307 मध्ये जयमोक्यावर जाऊन पाहणी केली तेथे एक बोअर असल्याचे आढळून आले करिता बोअर ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेतली करिता सदरील कागदपत्रे मंडळ दफ्तरी सादर असे .