सातबारा Watch

← मगरुळ बु

Ferfar #2877 · मगरुळ बु

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
राम विठ्ठलराव घुले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : कॅनरा बँक शाखा मानवत , लिहून देणार : विजयमाला रोहिदास देशमुख रा. मगरुळ बु यांनी रक्कम रुपये 209300/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक शाखा मानवत यांचेकडील पत्र क्रमांक दि 22/10/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 209300/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.