Ferfar #2879 · मगरुळ बु
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 266
- Talathi
- राम विठ्ठलराव घुले
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अल्लाउद्दिन बुढन शेख यांनि अर्ज व 100 रु चा बॉन्ड पेपरवर शपथ पत्र लिहूनदिलेवरून मौजा मंगरूळ बुद्रुक
येथील सर्वे/गट क्र.266 मध्ये जयमोक्यावर जाऊन पाहणीकेली तेथे एक बोअर असल्याचे आढळून आले करिता बोअर ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेतली करिता सदरील कागदपत्रे मंडळ दफ्तरी सादर असे .