सातबारा Watch

← मगरुळ बु

Ferfar #2882 · मगरुळ बु

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
राम विठ्ठलराव घुले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- गुलाब गंगाधर कदम रा.मंगरूळ बु (खाता क्रमांक182) यांचे मालकीचे गट क्रमांक294, लागवडीयोग्य क्षेत्र 1.02 हे.आर.चौ.मी हे पैकी त्यांनी पत्नी नामे वाटणीपत्राने लिहुन घेणार:- मालनबाइ गुलाबराव कदम रा.मंगरूळ बु (खाता क्रमांक :-201223)गट क्रमांक 294 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 60.आर.चौ.मी यांना नोटरीकृत वाटणीपत्र दस्त क्रमांक 1598 दिनांक 27/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.