सातबारा Watch

← मगरुळ बु

Ferfar #2883 · मगरुळ बु

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
420
Talathi
राम विठ्ठलराव घुले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : कॅनरा बँक मानवत , लिहून देणार : वैशाली माणिक जगदळ रा. मगरुळ बु यांनी रक्कम रुपये 248800/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 420 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक मानवत यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 248800/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.