Ferfar #3198 · रामेटाकळी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- रामभाउ यशवंत कुकडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार – लता महादेव सोळंके यांनी अर्ज देऊन कळविले की मौ. रामेटाकळी येथील ग.क्र. १९१ मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे तरी सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर करण्याकरिता अर्जदार लता महादेव सोळंके यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर