सातबारा Watch

← रामेटाकळी

Ferfar #3199 · रामेटाकळी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
रामभाउ यशवंत कुकडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार – भगवान बाबुराव कदम यांनी अर्ज देऊन कळविले की मौ. रामेटाकळी येथील ग.क्र. ६३ मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे तरी सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर करण्याकरिता अर्जदार भगवान बाबुराव कदम यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.