Ferfar #468 · वांगी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- राजेश संभाजीराव मोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार तथा शेत जमीन मालक स्मिता अमित वांगीकर यांनी यांनी अर्ज देऊन कळवले आहे की,मौजे वांगी या.मानवत जि.परभणी गट नंबर 14 मधील इतर अधिकार सदरि नाव असलेले नारायण श्रीधर वांगीकर व रेणुका नारायण वांगीकर हे नात्याने पती पत्नी असून अर्जदार व्यक्तीचे नात्याने सासु व सासरे आहेत. नारायण श्रीधर वांगीकर यांचा दि. 23/03/2011 व रेणुका नारायण वांगीकर यांचा दि. 14/10/2005 रोजी मृत्यु असल्याचे कळवले आहे.तसेच मयत व्यक्तिचे सर्व वारस यांची नावे आज रोजी 7/12 वर आहेत.सबब संबंधित मयत व्यक्तींची नावे सातबारा अभिलेखातून कमी करण्या बाबत ची फेरफार नोंद घेण्यात आली.
सदरील नोंद ही अर्जदार यांचा अर्ज ,अर्जासोबत प्राप्त मृत्यु प्रमाणपत्र, अर्जदार यांचा जबाब इत्यादी सादर केल्यावरून आणि या कार्यालयाचा स्थानिक चौकशी अहवाल/ पंचनामा करण्यात येवुन त्यानुसार फेरफार नोंद घेण्यात आली.करिता फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर.