Ferfar #469 · वांगी
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अर्जदार तथा शेत जमीन मालक सोनिया रावसाहेब चौधरी यांनी अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ.वांगी ता मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 25 व 28 मध्ये आहे त्या वरील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून लग्ना नंतरचे सोनिया उदयराव आसोलेकर असे झाले आहे परंतु त्यांचे सर्व दास्ताऐवज हे वडीलाकडील नावाने असल्यामुळे ते दुरुस्त करून सोनिया रावसाहेब चौधरी असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे. अर्ज व नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर