Ferfar #2841 · हमदापुर
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- सचिन रामराव तांदळे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अर्जदार गोपीनाथ तातेराव कवले यांनी असा अर्ज दिला की,त्यांनी त्यांच्या कब्जे व वहीतीतील मौ हमदापूर शिवारात गट क्र 113 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे. त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला. करीता अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार दफ्तरी नोंद घेण्यात आली.