सातबारा Watch

← हमदापुर

Ferfar #2842 · हमदापुर

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
सचिन रामराव तांदळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : DCC BANK BRANCH RAMETAKALI लिहून घेणार : सावित्राबाई महादेव कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : सावित्रा महादेव यानी d.c.c. बँक शाखा रामेटाकही कडुन 15000 रु कर्ज - 547 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.