सातबारा Watch

← हमदापुर

Ferfar #2847 · हमदापुर

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
207, 9
Talathi
सचिन रामराव तांदळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मानवत लिहून घेणार : नरहरी गणपतराव शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : नरहरी गणपतराव कडे म.ग्रा.बॅंक शाखा मानवत रू. 16000/- बोझा - 1244 सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : म.ग्रा.बँक कडुन नरहरी गणपतराव यांनी कर्ज १६,०००/-रु घेतले आहे. - 1244 सर्व्हे क्रमांक : 207 तपशिल : नरहरी गणपतराव याच्या नाचे म. ग्र बॅक शाख मानवत चा बोजा 7000/- रु कर्ज घंमले - 644 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.