सातबारा Watch

← सारंगपुर

Ferfar #1854 · सारंगपुर

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
सचिन रामराव तांदळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मानवत लिहून घेणार : दिगांबर भाऊराव चोखट यांनी सर्व्हे क्रमांक : 137 तपशिल : दिगांबर भाऊराव यांनी म.ग्रा.बॅंक शा मानवतकडुन 1,20,000 रु कर्ज घेतले - 648 दिगांबर भाऊराव यांनी म.ग्रा.बॅंक शा मानवतकडुन 1,36,000 रु कर्ज घेतले - 1044 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.