सातबारा Watch

← सारंगपुर

Ferfar #1856 · सारंगपुर

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
सचिन रामराव तांदळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 अर्जदार व्दारकाबाई भाऊसाहेब चोखट यांनी असा अर्ज दिला की,त्यांनी त्यांच्या कब्जे व वहीतीतील मौ.सारंगापूर शिवारात गट क्र 172 मध्ये एक विहीर खोदली आहे. त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला.करीता अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून इतर अधिकारात विहीरीची नोंद घेण्यासाठी फेरफार दफ्तरी नोंद घेण्यात आली.