सातबारा Watch

← साखरेवाडी

Ferfar #530 · साखरेवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
राम विठ्ठलराव घुले
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मनीषा बालु साखरे यांनि अर्ज व 100 रु चा बॉन्ड पेपरवर शपथ पत्र लिहून दिलेवरून मौजा साखरेवाडी येथील गट क्र. 11 मध्ये जयमोक्यावर जाऊन पाहणी केली तेथे एक बोअर असल्याचे आढळून आले करिता बोअर ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेतली करिता सदरील कागदपत्रे मंडळ दफ्तरी सादर असे .