सातबारा Watch

← साखरेवाडी

Ferfar #533 · साखरेवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
राम विठ्ठलराव घुले
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहून देणार : परभणी जिल्हा मध्वर्ती सहकारी बँक म परभणी लिहून घेणार : विष्णु देवराव साखरे यांनी सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : d.c.cबॅक शाखा मगरुळ बु कडुन 25000/- रुकर्ज विष्णु देवराव - 93 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.