सातबारा Watch

← हटकरवाडी

Ferfar #2414 · हटकरवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
राम विठ्ठलराव घुले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- शिवाजी सुर्यकांत गव्हाणे रा.पेगरगव्हाण (खाता क्रमांक10669) यांचे मालकीचे गट क्रमांक145, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3900 हे.आर.चौ.मी हे व पोट खराब क्षेत्र 0 हे. 01आर.चौ.मी संपूर्ण त्यांनी पत्नी नामे वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सुनीता शिवाजीराव गव्हाणे रा.पेगरगव्हाण (खाता क्रमांक :-10757)गट क्रमांक 145 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3900 हे.आर.चौ.मी पोट खराब क्षेत्र 0 हे. 01आर.चौ.मी यांना नोटरीकृत वाटणीपत्र दस्त क्रमांक 1443 दिनांक 09/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.