Ferfar #2422 · हटकरवाडी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- राम विठ्ठलराव घुले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
गोविंद विश्वनाथ भुमरे यांनि अर्ज व 100 रु चा बॉन्ड पेपरवर शपथ पत्र लिहून दिलेवरून मौजा हटकरवाडी
येथील गट क्र.171 मध्ये जयमोक्यावर जाऊन पाहणी केली तेथे एक बोअर असल्याचे आढळून आले करिता बोअर ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेतली करिता सदरील कागदपत्रे मंडळ दफ्तरी सादर असे .