सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14628 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
201/2
Talathi
सागर भारत मस्के
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न/ गट नंबर च्या जमीनीचे खातेदार मोहम्मद ईल्यास मोहम्मद याकुब बागवान यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव म.इल्यास म.याकूब ऐवजी मोहम्मद ईल्यास मोहम्मद याकुब बागवान असे नाव करणेबाबत विनंती अर्ज, आधार कार्ड ग्रा.महसूल अधिकारी मानवत ता. मानवत यांचेकडे करणेत आले वरून नाव दुरुस्तीची नोंद करण्यात आल्रे.