सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14640 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
सागर भारत मस्के
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न/ गट नंबर च्या जमीनीचे खातेदार राधाकीशन यादवराव करपे यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राधाकीशन यादवराव ऐवजी राधाकीशन यादवराव करपे असे नाव करणेबाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल ग्राम महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे सादर करण्यात आले वरून नोंद करण्यात आली.