सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14668 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
491/1
Talathi
सागर भारत मस्के
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026 लिहुन देणार:- शेख सलाम शेख सलीम कुरेशी रा. मानवत(खाता क्रमांक300342) यांचे गट/सर्व्हे क्रमांक491/1, लागवडीअयोग्य क्षेत्र 0.0160 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीअयोग्य क्षेत्र 0.011187 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख मुहम्मद फजील मुहम्मद अखील प्लॉट नं. 51 (खाता क्रमांक :-908119)गट/सर्व्हे क्रमांक 491/1 लागवडीअयोग्य क्षेत्र 0.011187 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1898 दिनांक 13/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 405000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.