सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14673 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
506/2
Talathi
सागर भारत मस्के
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी महिला स. बँक लि. नांदेड , मानवत लिहुन देणार : हनुमान कोंडीराम दह्रे रा. मानवत गट नंबर/ सर्वे नंबर 506/2 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबतसरिता हनुमान दहे यांचे जामीनदार म्हणून श्री हनुमान कोंडीराम दह्रे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.