Ferfar #14675 · मानवत
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 496/1
- Talathi
- सागर भारत मस्के
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोरवेल नोंद:-
श्री./श्रीमती. संदीप अर्जुन येवले रा. बीड ता. जि.बीड येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. मानवत शिवारात शेत ग. 496/1 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे.सदर बोरवेची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनती आर्ज व शपत पत्र सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.