सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14687 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
सागर भारत मस्के
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न/ गट नंबर च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मण आप्पाराव गवळी व मंगलबाई लक्ष्मण गवळी यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लक्ष्मण आप्पा व मंगल लक्ष्मण ऐवजी लक्ष्मण आप्पाराव गवळी व मंगलबाई लक्ष्मण गवळी असे नाव करणेबाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे करणेत आले वरून त्यांचे नाव दुरुस्त करण्यात आल्रे.