सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14689 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
96/3
Talathi
सागर भारत मस्के
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न/ गट नंबर च्या जमीनीचे खातेदार योगेश सोपान शिंदे यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव योगेश सोपान ऐवजी योगेश सोपान शिंदे असे नाव करणेबाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे करणेत आले वरून त्यांचे नाव दुरुस्त करण्यात आल्रे.