Ferfar #14690 · मानवत
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/क
- Talathi
- सागर भारत मस्के
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न/ गट नंबर च्या जमीनीचे खातेदार शेवंताबाई मारोतराव दहे यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शेवंताबाई मारोती ऐवजी शेवंताबाई मारोतराव दहे असे नाव करणेबाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे करणेत आले वरून त्यांचे नाव दुरुस्त करण्यात आल्रे.