Ferfar #14691 · मानवत
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न/ गट नंबर च्या जमीनीचे खातेदार व्यंकटेश यशवंतराव रासवे, राजाराम यशवंतराव रासवे, विलास यशवंतराव रासवे , शामराव यशवंतराव रासवे यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव व्यंकटेश यशवंत , राजाराम यशवंत , शाम यशवंत ,विलास यशवंत ऐवजी व्यंकटेश यशवंतराव रासवे, राजाराम यशवंतराव रासवे, विलास यशवंतराव रासवे , शामराव यशवंतराव रासवे असे नाव करणेबाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे करणेत आले वरून त्यांचे नाव दुरुस्त करण्यात आल्रे.