Ferfar #14707 · मानवत
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
दाखल केलेल्या सं न/ गट बाजुस नंबर च्या जमीनीचे खातेदार संजय चंपालाल कुमावत यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजय चंपालाल ऐवजी संजय चंपालाल कुमावत असे नाव करणेबाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल ग्राम महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे सादर करण्यात आले वरून नोंद करण्यात आली.