Ferfar #14708 · मानवत
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
दाखल केलेल्या सं न/ गट बाजुस नंबर च्या जमीनीचे खातेदार गणेश बन्सीलाल कुमावत व बीहारी बन्सीलाल कुमावत यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गणेश बन्सीलाल व बीहारीलाल बन्सीलाल ऐवजी गणेश बन्सीलाल कुमावत व बीहारी बन्सीलाल कुमावत असे नाव करणेबाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल ग्राम महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे सादर करण्यात आले वरून नोंद करण्यात आली.