सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14710 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
410
Talathi
सागर भारत मस्के
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 दाखल केलेल्या सं न/ गट बाजुस नंबर च्या जमीनीचे खातेदार रंगनाथ दादाराव शिंदे , प्रयागबाई रंगनाथराव शिंदे यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रंगनाथ दादाराव, प्रयागबाई रंगनाथ ऐवजी रंगनाथ दादाराव शिंदे , प्रयागबाई रंगनाथराव शिंदे असे नाव करणेबाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल ग्राम महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे सादर करण्यात आले वरून नोंद करण्यात आली.