Ferfar #14716 · मानवत
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 386
- Talathi
- सागर भारत मस्के
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बोरवेल नोंद:-
श्री. कुंडलिक प्रभाकर रासवे रा. मानवत ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. मानवत शिवारात शेत ग.न.386 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे.सदर बोरवेलची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनंती आर्ज सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.