Ferfar #14725 · मानवत
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
दाखल केलेल्या सं न/ गट बाजुस नंबर च्या जमीनीचे खातेदार पद्माकर विट्ठल भांबरे यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पद्माकर विट्ठलराव ऐवजी पद्माकर विट्ठल भांबरे असे नाव करणे बाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल ग्राम महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे सादर करण्यात आले वरून नोंद करण्यात आली.