Ferfar #14741 · मानवत
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- सागर भारत मस्के
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
दाखल केलेल्या सं न/ गट बाजुस नंबर च्या जमीनीचे खातेदार रामेश्वर आबासाहेब जाधव यांनी सात बाराचे अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ऐवजी रामेश्वर आबाजी असे नाव करणे बाबत विनंती अर्ज,आधार कार्ड,फेरफार नक्कल ग्राम महसूल अधिकारी सज्जा मानवत यांचेकडे सादर करण्यात आले वरून नोंद करण्यात आली.