Ferfar #619 · पारडी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- आदिती जगन्नाथ भालेराव
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026
जमिन गंगाधर आश्रोबा खराबे रा. पारडी ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे पारडी येथील गट क्र. 86 मध्ये त्यांची 1 हे. 41 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.