सातबारा Watch

← पारडी

Ferfar #626 · पारडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-10-2026 जमिन मालक राजाभाऊ हरीभाऊ खराबे रा.पारडी ता. मानवत यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे पारडी येथील गट क्र. 15 मध्ये त्यांची 0 हे. 57 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी गावातील पंचनामा व बोअरवेल लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची नोंद घेण्यात आली.