सातबारा Watch

← पारडी

Ferfar #634 · पारडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
आदिती जगन्नाथ भालेराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 अर्जदार अंकुश ग्यानोजी खराबे रा. पारडी ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. पारडी शिवारातील गट क्र. 14 मधील क्षेत्र 0 हे 39 आर व पो. ख. 0.01 आर जमीन आहे. त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत विनंती अर्ज, फेरफार नक्कल, आधार कार्ड व पॅन कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.