Ferfar #635 · पारडी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- आदिती जगन्नाथ भालेराव
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार विमल सुखदेवराव मोरे रा. गव्हा ता. मानवत जि. परभणी मौजे पारडी येथील गट नं. 122 मधील क्षेत्र 0 हे. 8150 आर जमीन आहे. त्यामध्ये त्यांचे नाव ऑनलाईन सातबारावर विमलाबाइ सुखदेव मोरे असे झाले आहे. त्यांचे नाव विमल सुखदेवराव मोरे असे असून त्यांनी नाव दुरुस्तीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज केला असून त्या सोबत त्यांनी फेरफार, आधार कार्ड, पॅन कार्ड वरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.