Ferfar #3023 · डोंगरगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- जगन्नाथ दगडोबा मुंढे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : साईबाबा नागरी सहकारी बँक लि सेलू
लिहून घेणार : सखाराम ज्ञानोबा काळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 245 तपशिल : दिनांक 21/06/2021 रोजी साईबाबा नागरीसहकारी बँक चा सखाराम ज्ञानोबा काळे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1946
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / यांचेकडील पत्र/ दिनांक 30/07/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.