Ferfar #3024 · डोंगरगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 250
- Talathi
- जगन्नाथ दगडोबा मुंढे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अर्जदार:- आसाराम बजेबा गाते यांनी अर्ज दिला कि,मौजे डोंगरगाव येथील गट क्र 250 मधील शेत 1.29 आर शेत जमीन वर नाव दुरुस्ती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव :- आसाराम बजेबा ( खाता क्र :-10170) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज रोजी दुरुस्त करून ते आसाराम बजेबा गाते ( खाता क्र :-10955) असे दुरुस्ती करण्यात आली त्या साठी त्यांनी 100 रु बॉंडपेपर वर शपत पत्र, आधार कार्ड , व नाव दुरुस्ती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली करिता वरील नोंद मंजुरी साठी सादर.