सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #3032 · डोंगरगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
229
Talathi
जगन्‍नाथ दगडोबा मुंढे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मुळ जमीन मालक संजवणी मचिंद्र फासाटे रा डोंगरगाव यांनी त्यांची शेत जमीन मौजे डोंगरगाव शिवारातील गट न 229 मधील लागवडीयोग्य 0 हे 79 आर व पोट ख 0.04 शेतजमीन त्यांनी त्याची सून कविता बाजीराव फासाटे यांच्या नावे केली आहे करिता आर्ज 100 रु बॉंडवरील संमतीपत्र नोटरी नोदणी क्र 848/26 दिनांक 23/10/2026नुसार नोद घेतली नोद मजुरी साठी सादर.