सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #3034 · डोंगरगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
जगन्‍नाथ दगडोबा मुंढे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार:- जनाबाई बाबसाहेब मगर यांनी अर्ज दिला कि,मौजे डोंगरगाव येथील गट क्र २४२ मधील शेत 0.40 आर शेत जमीन वर नाव दुरुस्ती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव :- जनाबाई बाबासाहेब ( खाता क्र :-10282) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज रोजी दुरुस्त करून ते जनाबाई बाबसाहेब मगर ( खाता क्र :-10958) असे दुरुस्ती करण्यात आली त्या साठी त्यांनी 100 रु बॉंडपेपर वर शपत पत्र, आधार कार्ड , व नाव दुरुस्ती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली करिता वरील नोंद मंजुरी साठी सादर.