सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #3043 · डोंगरगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
जगन्‍नाथ दगडोबा मुंढे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 मुळ जमीन मालक जनाबाई नारायण गनगे ( खाता क्र 10193) रा. डोंगरगाव ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांची नावे असलेली मौजे डोंगरगाव शिवारातील गट क्र 81 मधील 1 हे 60 आर व पोटखराब 0 हे 0 आर, क्षेत्रा पैकी 1 हे 00 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा लिहून घेणार राहुल नारायण गनगे यांचे नावे नावे केली आहे. व उरवरीत जमीन 0.60 आर हि त्यांनी त्याचे नावे टेवली करीता 100 रु बॉंड नोंदणी क्र 2392/2026 दिनांक 14/10/2026 नुसार नोंद मंजुरी साठी सादर